काही दिवसांपूर्वी मला माझा वर्गमित्र संतोष अचानक आमच्या कॉलनीत भेटला.भरपूर वर्षानंतर भेटल्यामुळे साहजिकच गप्पा रंगल्या.नंतर त्याने मला त्याच्या बर्थडे पार्टीच आमंत्रण दिलं. मी नकारही कसा देऊ शकणार , शाळेतला बेस्टफ्रेंड होता तो माझा. म्हणून मग मी त्याला येणार असल्याची कबुली दिली.
दोन दिवसांनी त्याचा बर्थडे होता. ठरल्याप्रमाणे मी त्याच्या बर्थडे पार्टीला त्याच्या घरी गेलो. तिथे आमचे सर्व मित्र हजर होते. काहीजण नाचण्यात तर काहीजण खाण्यात तर काहीजण गप्पा मारण्यात दंग होते. पण माझ लक्ष होत ते फक्त त्याच्या साऊंड सिस्टमवर. काय क्लीयरिटी होती त्याच्या आवाजात, कि मी तर दंगच राहिलो त्या आवाजात. असं वाटत होत कि गाणी सतत चालूच राहू देत. शेवटी निघताना मी त्याला त्या साऊंड सिस्टम बद्दल विचारलंच. आय बॉल तरंग ४.१ हा साऊंड सिस्टम होता तो आणि त्याने तो 'क्लीकपेठ.कॉम' या ऑनलाइन शॉपिंग साईट वरून मागवला होता, तेही कोणतेही डिलीवरी चार्जेस न घेता ( फक्त मुंबईत ). मग काय, मी हि ऑर्डर केला तो 'क्लीकपेठ.कॉम' वरून. त्यांची सर्विस वेगवान आणि उत्तम आहे. म्हणून मी 'क्लीकपेठ.कॉम' ची शिफारस करेन.
