काही दिवसातच एचसीएल टेबलेट मधे ME SERIES आली आहे. त्या टेबलेट मध्ये मला एचसीएल ME U2 टेबलेट आवडला.कारण त्यात Android 4.0 OS, screen size 7", मल्टी-टर्च capacitive टर्चस्क्रीन डिस्प्ले,, HD, 1GB Ram, 1 GHz, Processorसगळं काही कमी भावात. पण या टेबलेटची दूर्दैवी गोष्ट म्हणजे यात Bluetooth आणि Sim Card नाही आहे. पण अशा काही टेबलेट मध्ये Bluetooth आणि Sim Cards आहेत. पण मी या वेळी एचसीएल ME U2 हाच टेबलेट घेणार.जेणेकरून स्वस्तात मस्त आणि कमी भावात प्लस त्याचे Fetures उत्तम आहेत. मला खरच हा Android एचसीएल ME U2 टेबलेट आवडला म्हणून मी माझ्या मित्राच्या सहाय्याने मुंबईच्या clickpeth.com या साईट वरून फक्त 5900 /- घेतला ते पण फ्री होम डेलीवरी.
Tuesday, 23 April 2013
एचसीएल मी यु २ टेबलेट

Subscribe to:
Post Comments (Atom)

Google play aahe ka re
ReplyDeleteOnly U2 Supports Google play In HCL ME Series
Delete